गांधीजींना महात्मा कोणी म्हटले होते

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

गांधीजींना महात्मा ही उपाधी रवींद्रनाथ टागोर यांनी दिली होती

Image Source: pexels

रवींद्रनाथ टागोर यांनीच पहिल्यांदा 1919 मध्ये गांधीजींना लिहिलेल्या पत्रात महात्मा या शब्दाचा उपयोग केला होता

Image Source: pexels

ज्याचा संस्कृतमध्ये अर्थ महान आत्मा आहे

Image Source: pexels

टॅगोर यांनी गांधीजींच्या नैतिक आणि आध्यात्मिक गुणांनी प्रभावित होऊन ही उपाधी दिली होती.

Image Source: pexels

टॅगोर यांच्या या सन्मानाला प्रत्युत्तर म्हणून गांधीजींनी त्यांना गुरुदेव म्हटले.

Image Source: pexels

काही इतिहासकारांच्या मते महात्मा या शब्दाचा प्रयोग सर्वात आधी 1909 मध्ये दक्षिण आफ्रिकेत गांधीजींचे सहकारी प्राणजीवन मेहता यांनी केला होता

Image Source: pexels

इतर मतांनुसार स्वामी श्रद्धानंदांनी गांधीजींना महात्मा ही उपाधी दिली.

Image Source: pexels

आणि त्याचबरोबर 1944 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी रंगून रेडिओवरून गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून संबोधले.

Image Source: pexels

आणि काही इतिहासकारांचा असाही दावा आहे की 1915 मध्ये वैद्य जीवन राम कालिदास यांनी गांधीजींना सर्वात प्रथम महात्मा म्हणून संबोधले.

Image Source: pexels