व्हिस्की की व्होडका, कशात जास्त अल्कोहोल असतं?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

व्हिस्की आणि व्होडका हे जगातील दोन सर्वात लोकप्रिय अल्कोहोलयुक्त पेयं आहेत

Image Source: pexels

दोघांची आपापली ओळख, चव आणि बनवण्याची पद्धत वेगळी असते.

Image Source: pexels

पण तुम्हाला माहित आहे का कशात किती अल्कोहोल असतं?

Image Source: pexels

सर्वसाधारणपणे, वोडकामध्ये 40% ते 50% पर्यंत अल्कोहोल असतं, तर व्हिस्कीमध्ये अंदाजे 35% ते 45% पर्यंत अल्कोहोल असतं.

Image Source: pexels

व्होडकाला अनेक वेळा डिस्टिल केले जाते, ज्यामुळे ती अधिक शुद्ध आणि स्ट्रॉंग बनते.

Image Source: pexels

आणि व्हिस्कीला लाकडी पिंपात अनेक वर्ष ठेवलं जातं, ज्यामुळे तिचा अल्कोहोल थोडा गडद होतो.

Image Source: pexels

व्हिस्कीची चव स्मोकी आणि वुडी असते, तर व्होडकाची चव जवळपास न्यूट्रल आणि स्मूद असते.

Image Source: pexels

या व्यतिरिक्त, काही व्होडका, जसे “Absolut 100” किंवा “Spirytus” मध्ये 50% ते 95% पर्यंत अल्कोहोल आढळते.

Image Source: pexels

व्होडकामध्ये कॅलरीज कमी असतात, तर व्हिस्कीमध्ये फ्लेवरिंग आणि एजिंगमुळे कॅलरीज जास्त असतात.

Image Source: pexels