भारतातील सर्वात लांब पूल कोणता?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Freepik

भारतात पूल अनेक नद्या, दऱ्या आणि क्षेत्रांना जोडतात.

Image Source: Freepik

तुम्ही प्रवास करत असताना, कुठल्या ना कुठल्या पुलावरुन गेला असाल.

Image Source: Freepik

तुम्ही कधी विचार केला आहे का की भारतातील सर्वात लांब पूल कोणता आहे?

Image Source: Freepik

भारतातील सर्वात लांब सागरी पूल अटल सेतू मुंबई ट्रान्स हार्बर आहे

Image Source: Freepik

या पुलाची लांबी सुमारे 21.8 किलोमीटर आहे जी समुद्रावर आहे

Image Source: Freepik

मुंबई ट्रांस हार्बर पूल मुंबई शहराला नवी मुंबईसोबत जोडतो

Image Source: Freepik

आणि नदीवर बांधलेला सर्वात लांब पूल भूपेन हजारिका सेतू आहे

Image Source: Freepik

या पुलाची एकूण लांबी अंदाजे 9.15 किलोमीटर आहे

Image Source: Freepik

असम आणि अरुणाचल प्रदेश यांना जोडणारा हा पूल लोहित नदीवर आहे

Image Source: Freepik