भारतात सर्वात जास्त केशर कोठे पिकते?

Image Source: pixabay

केसरला लाल सोनं म्हणून देखील ओळखले जाते

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pixabay

केसरची किंमत प्रति ग्रॅम सोन्यापेक्षा जास्त आहे

Image Source: pixabay

तुम्हाला माहीत आहे का की भारतात केशरची राजधानी कोणाला म्हणतात

Image Source: pixabay

शतकानुशतके केशर जगातील सर्वात मौल्यवान आणि मागणी असलेला मसाला आहे.

Image Source: pixabay

केसरच्या शेतीसाठी विशिष्ट हवामान आणि मातीची आवश्यकता असते

Image Source: pixabay

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात असलेल्या पंपोर येथे केशरची लागवड होते.

Image Source: pixabay

जम्मू-काश्मीरमध्ये केशरची लागवड 3200 हेक्टर पंपोर येथे केली जाते.

Image Source: pixabay

पंपोर शहराला केशरची भूमी म्हणूनही ओळखले जाते

Image Source: pixabay

एक पाउंड केशर तयार करण्यासाठी अंदाजे 75000 फुलांची आवश्यकता असते

Image Source: pixabay