व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे, ज्याचा सर्वात मोठा स्रोत सूर्यप्रकाश आहे.

Published by: abp majha web team
Image Source: freepik

हे जीवनसत्व आपल्या शरीरात कॅल्शियम आणि फॉस्फरस शोषून घेण्यास मदत करते.

Image Source: freepik

हे हाडा आणि दातांच्या मजबुतीसाठी अत्यंत आवश्यक मानले जाते आणि ते शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीला मजबूत करते

Image Source: freepik

ज्यामुळे आपले शरीर इन्फेक्शन आणि रोगांपासून सुरक्षित राहते

Image Source: freepik

हे हृदय आणि रक्तवाहिन्या स्वस्थ ठेवण्यास मदत करते.

Image Source: freepik

देशात चांगलं ऊन असते, तरीही लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आढळते.

Image Source: freepik

तज्ञांचा सल्ला आहे की सकाळी 10 ते 12 या वेळेदरम्यान व्हिटॅमिन डी घेणे सर्वात योग्य आहे

Image Source: freepik

यावेळी सूर्याची अल्ट्राव्हायोलेट बी किरणे आपल्या त्वचेवर थेट पडतात

Image Source: freepik

पण हे देखील लक्षात घेणे आवश्यक आहे की जास्त वेळ उन्हात राहिल्यास त्वचेचे नुकसान होऊ शकते

Image Source: freepik

म्हणून उन्हात वावरताना काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे

Image Source: freepik