शाळेच्या दप्तराचे वजन किती असावे.

Published by: abp majha web team
Image Source: pexels

शाळेच्या दप्तराचे वजन मुलाच्या वजनाच्या साधारणपणे दहा टक्के पेक्षा जास्त नसावे.

Image Source: pexels

बॅगमध्ये फक्त गरजेची पुस्तके आणि वह्या ठेवा.

Image Source: pexels

दोन्ही खांद्यांवर बॅग टांगण्याची सवय लावा.

Image Source: pexels

रुंद आणि गादीदार स्ट्रॅप असलेली बॅग निवडा.

Image Source: pexels

बॅगचे वजन दोन्ही बाजूंना समान ठेवा.

Image Source: pexels

जड सामान पाठीकडे ठेवा.

Image Source: pexels

बॅग कमरेखाली लटकवून घालू नका.

Image Source: pexels

वेळोवेळी बॅगेतील सामान तपासत रहा.

Image Source: pexels

खूप जड बॅगमुळे पाठ आणि खांद्यांमध्ये दुखू शकते.

Image Source: pexels

योग्य बॅग आणि योग्य पद्धत मुलांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.

Image Source: pexels