एक्स्प्रेस-वे आणि हायवे यात काय फरक असतो?

Published by: abp majha web team
Image Source: pexels

या क्षणी भारतात प्रत्येक राज्यात मोठे महामार्ग आणि एक्सप्रेस-वे बांधले जात आहेत

Image Source: pexels

यामुळे सामान्य लोकांचा वेळ वाचत आहे, तसेच देशाच्या विकासातही योगदान देत आहेत.

Image Source: pexels

पण बऱ्याच लोकांना हायवे आणि एक्सप्रेसवे बद्दल माहिती नाही.

Image Source: pexels

एक्स्प्रेस-वे वर गाड्या खूप वेगात धावतात, येथे सर्वसाधारणपणे 6 ते 8 लेन असतात.

Image Source: pexels

राजमार्गावर वेग एक्सप्रेस-वे पेक्षा कमी असतो, यात २ ते ४ लेन असतात.

Image Source: pexels

एक्स्प्रेस-वे नियंत्रित प्रवेशाचे असतात, तुम्ही त्यात पाहिजे तिथून प्रवेश किंवा बाहेर पडू शकत नाही.

Image Source: pexels

महामार्गावर कोणीही कुठूनही येऊ-जाऊ शकते, यामध्ये मध्येच चौक आणि लेन असतात.

Image Source: pexels

एक्स्प्रेस-वे वर दुचाकी किंवा ऑटोसारखी हळू जाणारी वाहनं चालवता येत नाहीत.

Image Source: pexels

महामार्गावर सर्व प्रकारची वाहने चालू शकतात

Image Source: pexels