उन्हात बसण्याची योग्य वेळ कोणती?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Pexels

थंडीच्या मोसमात लोकांना उन्हात बसणे खूप आवडते.

Image Source: Pexels

मानवाच्या आरोग्यासाठी खाण्यापिण्यासोबत सूर्यप्रकाशही तितकाच आवश्यक आहे.

Image Source: Pexels

सूर्यप्रकाशातून शरीराला ‘ड’ जीवनसत्त्वाचा प्रमुख स्रोत मिळतो.

Image Source: Pexels

अनेकदा लोक दिवसभर उन्हात बसून राहतात, जे योग्य नाही.

Image Source: Pexels

चला तर जाणून घेऊयात कोणत्या वेळेत उन्हात बसणे योग्य आहे.

Image Source: Pexels

सकाळी 8 ते 10 या वेळेत सूर्यप्रकाशात बसणे सर्वोत्तम आहे.

Image Source: Pexels

यावेळी यूव्हीबी किरणे (UVB Rays) मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन डी तयार करतात.

सकाळी सूर्य उगवल्यानंतर आणि संध्याकाळी मावळण्यापूर्वी कोवळ्या सूर्यकिरणांचा संपर्क आरोग्यास उपयुक्त असतो.

Image Source: Pexels

मात्र, अर्धा तासापेक्षा जास्त वेळ उन्हात बसणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

Image Source: Pexels