कुरकुरीत समोसे बनवण्याची सोपी पध्दत कोणती?

Published by: abp majha web team
Image Source: Pexels

या सोप्या पध्दतीने घरी आणि एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत समोसे

Image Source: pexels

समोस्यासाठी पीठ थोडे घट्ट मळा त्यात मोहनसाठी पुरेसे तूप किंवा तेल घाला

Image Source: Pexels

मैदा आणि तूप व्यवस्थित मिसळल्यानंतर मुठीत दाबून पहा जर मिश्रण सहजपणे एकत्र आले तर समजा मोहन योग्य आहे

Image Source: pexels

पीठ मळून सुमारे 20-30 मिनिटे झाकून ठेवा यामुळे समोशाची पारी चांगली होते

Image Source: pexels

समोशाची शीट जास्त पातळ किंवा जास्त जाड नसावी मध्यम जाडीची शीट लाटणे खुसखुशीत समोशासाठी योग्य असते

Image Source: pexels

समोशाचे सारण कोरडे ठेवा

Image Source: pexels

समोसे खूप गरम तेलात टाकू नका मध्यम ते मंद आचेवर हळू हळू तळा

Image Source: pexels

कढईत एकाच वेळी जास्त समोसे तळू नका

Image Source: pexels

समोसे सोनेरी रंग येईपर्यंत आणि थर कुरकुरीत होईपर्यंत तळा

Image Source: pexels