नियमित मद्यपानाने कोणता आजार होतो?

Published by: प्रिया मोहिते
Image Source: pexels

दारूच्या बाटल्यांवर एका ओळीत इशारा दिलेला असतो, पण काही लोकांना ते अक्षर ओळखू येत नाही.

Image Source: pexels

दारू पिण्याने 60 पेक्षा जास्त रोगांचा आणि समस्यांचा धोका असतो.

Image Source: pexels

अनेक लोकांना असेही वाटते की मद्यपानामुळे केवळ कर्करोग किंवा हृदयविकार होतात, पण यादी आणखी मोठी आहे.

Image Source: pexels

यकृताशी संबंधित काही आजार, उदाहरणार्थ फॅटी लिव्हर, हेपेटायटीस, लिव्हर सिरोसिस हे देखील मद्यपानामुळे होतात.

Image Source: pexels

दारू पिण्यामुळे मानसिक आणि वर्तणुकीशी संबंधित अनेक आजार होतात.

Image Source: pexels

मज्जासंस्थेचे रोग उदाहरणार्थ सेरेब्रल ऍट्रोफी, अपस्मार किंवा फिट येणे हे देखील जास्त मद्यपानामुळे होतात.

Image Source: pexels

दीर्घकालीन उच्च रक्तदाब, इस्केमिक स्ट्रोक सारख्या डोक्याशी संबंधित रोगांचे कारण देखील हेच मद्य आहे.

Image Source: pexels

कर्करोग, टाइप 2 मधुमेह, न्यूमोनिया, क्षयरोग हे देखील यामुळेच होतात.

Image Source: pexels

दारू पिणं हे आपल्या आयुष्यात रोगांना आमंत्रण देण्यासारखं आहे.

Image Source: pexels