तांदळाचे गुलकंदी मोदक हे गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार केले जातात. (Photo Credit : unsplash)
खव्याचे मोदक हा सर्वांना आवडणारा आणि सर्वत्र मोठ्या प्रमाणात मिळणारा मोदक आहे. (Photo Credit : unsplash)
विविध फळांचा वापर करून फ्रुट मोदक तयार केले जातात जे आरोग्यास फायदेशीर ठरतात. (Photo Credit : unsplash)
पोह्यांचे मोदक शेवटच्या क्षणी सहजसोप्या पद्धतीने बनवता येतात. (Photo Credit : unsplash)
ड्रायफ्रूट मोदक हे स्वादानुसार पौष्टिक देखील असतात यात बदाम, पिस्ता, काजू, अक्रोड यांचा समावेश असतो. (Photo Credit : unsplash)
तीळगुळाचे मोदक हे यवतमाळ भागात विशेष केले जातात. (Photo Credit : unsplash)
तांदळाच्या पिठात केशराचे दूध मिसळून केशर मोदक तयार होतात. (Photo Credit : unsplash)
गूळ-कोहळ्याचे मोदक हा विदर्भातील मोदकाचा एक प्रकार आहे. (Photo Credit : unsplash)
खारीक, खसखस, बदाम, काजू आणि साखर एकत्र करून पंचखाद्याचे मोदक तयार करता येतात. (Photo Credit : unsplash)
कॅरॅमलचे मोदक हा लहान मुलांच्या आवडीचा असतो, कॅरॅमलमध्ये बुडवून थंड करून हा मोदक खाणे. (Photo Credit : unsplash)