या भाजीला गरिबांचे नॉनव्हेज म्हणतात

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

चला तुम्हाला एका अशा भाजीबद्दल सांगतो जिची चव अगदी मटण आणि चिकनसारखी आहे

Image Source: pexels

फणसाला सामान्यपणे गरिबांचे नॉनव्हेज म्हणतात

Image Source: pexels

फणसाला गरिबांचे नॉनव्हेज म्हणण्यामागे अनेक कारणं आहेत.

Image Source: pexels

उदाहरणार्थ, कच्च्या फणसाचा गर आणि तंतू अगदी चिकन-मटणच्या मांसासारखे दिसतात.

Image Source: pexels

आणि जे शाकाहारी लोक मांसाहारी पदार्थांची चव घेण्याची इच्छा बाळगतात, ते याला सर्वोत्तम पर्याय मानतात.

Image Source: pexels

यासोबतच शिजवल्यानंतर मसाले याला चांगले चिकटून राहतात, ज्यामुळे अस्सल मटण करीचा अनुभव मिळतो.

Image Source: pexels

आणि, खऱ्या मांसाहाराच्या तुलनेत हे खूप स्वस्त असतं.

Image Source: pexels

आणि यासोबतच, फणस प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे.

Image Source: pexels