असे ओळखा खरे मोहरीचे तेल

Published by: abp majha web team
Image Source: pexels

आजकाल बाजारात भेसळ खूप वाढली आहे, त्यामुळे खरे आणि खोटं ओळखणं फार महत्त्वाचं आहे.

Image Source: pexels

शुद्ध मोहरीचे तेल केवळ अन्नाची चव वाढवत नाही, तर औषधी गुणधर्मांनीही परिपूर्ण असते.

Image Source: pexels

खऱ्या तेलाचा वास फार तीव्र असतो आणि तो नाकात झोंबतो

Image Source: pexels

ते फ्रिजमध्ये ठेवल्यास ते गोठत नाही, ते गोठल्यास भेसळ आहे.

Image Source: pexels

शुद्ध तेलाचा रंग गडद पिवळा असतो फिकट पिवळा नसावा

Image Source: pexels

गरम करत असताना याच्या धुरामुळे डोळ्यात किंचित जळजळ जाणवायला हवी.

Image Source: pexels

जेवण बनवताना, खर तेल वापरल्यास किंचित फेस येतो.

Image Source: pexels

कागदावर थेंब टाकल्यावर डाग फिकट पिवळा राहिला पाहिजे, गडद नको.

Image Source: pexels

बाजारात स्वस्त दरात मिळणाऱ्या मोहरीच्या तेलात भेसळ होण्याची शक्यता असते.

Image Source: pexels