मृत्यूनंतरही शरीराचे हे अवयव जिवंत राहतात

Published by: abp majha web team
Image Source: freepik

माणूस मेल्यानंतर, त्याला एकतर जाळले जाते किंवा पुरले जाते.

Image Source: pexels

माणूस मेल्यानंतर शरीराचे तापमान घटते आणि त्वचेचा रंग फिकट होतो.

Image Source: freepik

तुम्हाला माहीत आहे का की मृत्यूनंतर शरीराचे कोणते अवयव जिवंत राहतात

Image Source: pexels

अनेक वेळा शरीराचे काही अवयव प्रत्यारोपित केले जातात

Image Source: pexels

ज्यात यकृत, मूत्रपिंड आणि हृदय यांचा समावेश आहे.

Image Source: pexels

हृदय 4-6 तास जिवंत राहते

Image Source: pexels

यकृत 8-12 तास जिवंत राहते

Image Source: freepik

यासोबत मूत्रपिंड 24-36 तास आणि काही स्थितीत जवळपास 72 तासांपर्यंत जिवंत राहते.

Image Source: freepik

याव्यतिरिक्त, डोळेही 6-8 तास जिवंत राहतात.

Image Source: pexels

शरीराच्या हाडांनाही 24 तासांच्या आत काढता येऊ शकतं.

Image Source: pexels