काही खाणे किंवा पिणे यानंतर पोट फुगणे किंवा जड वाटणे या समस्येला ब्लोटिंग म्हणतात.

Published by: abp majha web team
Image Source: paxels

काही लोकांना ब्लोटिंगची समस्या जास्त होते याचे कारण खाल्लेल्या गोष्टींचे व्यवस्थित पचन न होणे हे असते

Image Source: paxels

असे मानले जाते की यामुळे लहान आतड्यांमध्ये किंवा मोठ्या आतड्यांमध्ये गॅस तयार होऊ लागतो

Image Source: paxels

फळे आणि भाज्या यांसारखे उच्च फायबर असलेले पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर असतात, पण त्यामुळे पोट फुगण्याची समस्या देखील येऊ शकते.

Image Source: paxels

यापासून वाचण्यासाठी, अशा पदार्थांचे एकावेळी जास्त प्रमाणात सेवन करणे टाळले पाहिजे.

Image Source: paxels

जटिल कार्बोहायड्रेट्समुळे देखील पोट फुगते. हे खाल्ल्यावर आतड्यात (colon) असलेले बॅक्टेरिया किण्वन (ferment) सुरू करतात.

Image Source: paxels

ज्यामुळे गॅस तयार होण्याची शक्यता असते, ज्यामुळे पोट फुगते.

Image Source: paxels

पोट फुगणे टाळण्यासाठी फुलकोबी, कोबीचे सेवन करू नये.

Image Source: paxels

शेंगा खाल्ल्याने देखील पोट फुगण्याची समस्या वाढू शकते

Image Source: paxels

सफरचंदाचे सेवन केल्यानेही ब्लोटिंगची समस्या वाढू शकते.

Image Source: paxels