पांढरे शूज स्वच्छ ठेवण्याचे सोप्या पद्धती.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Pexels

पांढरे शूज दिसायला खूप स्टायलिश दिसतात पण ते स्वच्छ ठेवणे थोडे कठीण असते.

Image Source: Pexels

थोडीशी धूळही त्यांना खराब करते आणि हलकासा डागही त्यांच्यावर जास्त दिसतो.

Image Source: Pexels

पण काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही त्यांना अगदी नवीन आणि स्वच्छ ठेवू शकता.

Image Source: Pexels

शूज खराब होण्याची वाट पाहू नका नियमितपणे शूज हलक्या ओल्या कपड्याने स्वच्छ करत रहा जेणेकरून घाण जमा होणार नाही.

Image Source: Pexels

शूज थोडे खराब झाल्यावरच त्यांना कोमट पाण्यात सर्फ घालून धुवा.

Image Source: Pexels

जर तुमच्या बुटांवर हट्टी डाग लागले असतील तर ते पांढऱ्या व्हिनेगरने स्वच्छ करा यामुळे तुमचे बूट नवीन असल्यासारखे चमकतील.

Image Source: Pexels

पांढऱ्या शूजमधून पिवळेपणा काढण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्याचाही वापर करू शकता.

Image Source: Pexels

तुम्ही बाजारात मिळणाऱ्या शू प्रोटेक्टरचा वापर देखील करू शकता या स्प्रेमुळे बुटांवर घाण लवकर साचत नाही आणि बूट सुरक्षित राहतात.

Image Source: Pexels

शूज चिखलात किंवा पावसात घालणे टाळा त्यामुळे त्यावर डाग पडणार नाहीत.

Image Source: Pexels