श्रीमंत लोक झोपण्यापूर्वी 'हे' काम करतात...

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

श्रीमंत होण्यासाठी पैसा आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत

Image Source: pexels

खरं तर, श्रीमंत तो आहे ज्याच्याकडे आरोग्य आणि संपत्ती दोन्ही आहे.

Image Source: pexels

दिवसभरची मेहनतच नव्हे, तर रात्रीच्या काही सवयीसुद्धा तुम्हाला यशस्वी करू शकतात.

Image Source: pexels

श्रीमंत लोक झोपण्यापूर्वी 'हे' काम करतात...

Image Source: pexels

श्रीमंत लोक माहिती मिळवण्यासाठी आणि विचार करण्याची पद्धत सुधारण्यासाठी पुस्तकं वाचतात.

Image Source: pexels

झोपण्यापूर्वी ते मन शांत करण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी ध्यान करतात

रात्री झोपण्यापूर्वी श्रीमंत लोक दुसऱ्या दिवसाचे वेळापत्रक बनवतात

Image Source: pexels

रात्री झोपण्यापूर्वी ते सकारात्मक विचार ठेवतात

Image Source: pexels

झोपण्यापूर्वी ते काही सोपे व्यायाम करतात.

Image Source: pexels