Image Source: (Photo Credit : freepik )

तुम्हालाही रेल्वेने कोणताही माल पाठवायचा असेल तर,(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

सर्वप्रथम तुम्हाला रेल्वे स्टेशनवर जावे लागेल,येथे तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मिळेल.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

तुम्ही कोणता माल पाठवत आहात आणि कुठे पाठवायचा,(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

याची माहिती तुम्हाला रेल्वे स्टेशनला द्यावी लागेल. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

तुमची सर्व माहिती घेतल्यानंतर तुम्हाला एक स्लिप दिली जाईल.(Photo Credit : freepik )

तुम्हाला तुमचा माल पार्सल ऑफिसमध्ये न्यावा लागेल, (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

त्यानंतर तुम्हाला येथे फॉरवर्डिंग लेटर भरावे लागेल आणि फी भरावी लागेल.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

आता पैशाबद्दल बोलायचे तर ते तुमच्या सामानाचे अंतर आणि वजन यावर अवलंबून आहे.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

एकदा तुम्ही पैसे भरले की, तुमचा माल सुरक्षितपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेला जाईल.(Photo Credit : freepik )