अनोशापोटी ही फळं खाणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

जर तुम्हाला फळं खायला आवडत असतील, तर अनोशापोटी फळं खाणं नेहमीच फायदेशीर नसतं.

Image Source: pexels

जाणून घेऊया, सकाळी उठल्यावर कोणती फळं चुकूनही खाऊ नयेत.

Image Source: pexels

अनोशापोटी संत्री खाल्ल्यास एसिडिटी आणि छातीत जळजळ होऊ शकते...

Image Source: pexels

लिंबूतील तीव्र आम्ल रिकाम्या पोटी पचनसंस्थेला हानी पोहोचवू शकते...

Image Source: pexels

अननसात उपस्थित ब्रोमेलेन एंझाइम रिकाम्या पोटी खाल्ल्यास पोटात जळजळ होते...

Image Source: pexels

अनोशापोटी टोमॅटो खाल्ल्याने पित्त आणि ऍसिड रिफ्लक्सचा धोका वाढतो...

Image Source: pexels

अनोशापोटी द्राक्षे खाल्ल्यास पोटात गॅस, पेटके आणि जुलाबाचा त्रास होऊ शकतो...

Image Source: pexels

सफरचंदातील कठीण तंतू रिकाम्या पोटी श्लेष्मल त्वचेला नुकसान पोहोचवतात...

Image Source: pexels

चिंच अतिशय आम्लधर्मी असल्यामुळे रिकाम्या पोटी दात आणि पोट या दोघांनाही हानी पोहोचवते.

Image Source: pexels

या फळांचे सेवन नेहमी नाश्त्यानंतर किंवा जेवणासोबत करा

Image Source: pexels