कमी वयात 'या' कारणांमुळे हाडं कमजोर होतात.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: pexels

हाडं आपल्या शरीराची मजबुती आणि संरचनेचा आधार असतात.

Image Source: pexels

बालपण आणि तारुण्यात शरीर वाढते, तेव्हा हाडं सर्वात वेगाने विकसित होतात.

Image Source: pexels

पण आजकलच्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि तणावामुळे, बऱ्याच लोकांची हाडं लवकर कमकुवत होऊ लागली आहेत.

Image Source: pexels

हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शियम सर्वात आवश्यक घटक आहे.

Image Source: pexels

या कमतरतेमुळे हाडं कमजोर होतात.

Image Source: pexels

सूर्यप्रकाशातून मिळणारे व्हिटॅमिन डी कॅल्शियम शरीरात शोषून घेण्यास मदत करते.

Image Source: pexels

फास्ट फूड आणि कोल्ड्रिंक्समध्ये फॉस्फरस अधिक असते, ज्यामुळे कॅल्शियमची कमतरता वाढते.

Image Source: pexels

कमी ऊन घेणं, रोज सूर्यामध्ये न फिरल्यास विटामिन डी ची कमतरता भासते.

Image Source: pexels

नियमित व्यायाम न केल्यास हाडांची घनता कमी होते.

Image Source: pexels