भारतीय कायद्यानुसार, घरमालक आणि भाडेकरू दोघांनाही काही कायदेशीर अधिकार आणि कर्तव्ये मिळतात.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

भाडेकरूंना लेखी भाडे करार, मूलभूत सुविधा आणि नोटीसशिवाय मालमत्तेतून बेदखल न होण्याचा अधिकार आहे.

Image Source: pexels

मालक न सांगता भाडेकरूच्या घरी जाऊ शकत नाहीत.

Image Source: pexels

घरमालक कोणत्याही कायदेशीर कारणाशिवाय आणि नोटीस न देता घर खाली करण्यास सांगू शकत नाहीत

Image Source: pexels

भाडेकरू घर खाली केल्यानंतर दिलेली सुरक्षा ठेव परत घेऊ शकतात

Image Source: pexels

भाडेकरूंनी नेहमी वेळेवर भाडे द्यावे आणि सर्व नियमांचे पालन करावे.

Image Source: pexels

भाडेकरू घरामध्ये आवश्यक सुधारणा किंवा दुरुस्तीची मागणी करू शकतो

Image Source: pexels

जर घरमालक करारातील नियमांचे पालन करत नसेल, तर भाडेकरू त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करू शकतो.

Image Source: pexels

भाडेकरूला पूर्वकल्पना न देता, घरमालक घराचे भाडे वाढवू शकत नाही.

Image Source: pexels

भाडेकरूला प्रत्येक वेळी भाडे भरल्यावर पावती घेण्याचा अधिकार आहे

Image Source: freepik