CNG कार खरेदी करण्यापूर्वी या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

Published by: abp majha web team
Image Source: pexels

CNG कार खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.

Image Source: pexels

योग्य माहितीमुळे नंतर होणारी अडचण टाळता येते.

Image Source: pexels

अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की सीएनजी कार खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात चला जाणून घेऊया.

Image Source: pexels

फॅक्टरी फिटेड सीएनजी कारच खरेदी करा.

Image Source: pexels

गाडीची सीएनजी किट आणि सिलेंडर व्यवस्थित तपासा.

Image Source: pexels

CNG कार खरेदी करण्यापूर्वी तिची सुरक्षा CNG किट आणि सिलेंडरची तपासणी नक्की करा.

Image Source: pexels

CNG कारमध्ये डिक्कीची जागा कमी होऊ शकते.

Image Source: pexels

काही सीएनजी गाड्यांची ताकद पेट्रोल मॉडेलपेक्षा थोडी कमी जाणवू शकते.

Image Source: pexels

आपल्या परिसरात सीएनजी स्टेशन आहेत की नाही हे देखील आधी तपासा.

Image Source: pexels

खरेदी करण्यापूर्वी टेस्ट ड्राइव्ह नक्की करा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे तपासा.

Image Source: pexels