कपडे सुकत नाहीत तर हे काम करा

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

पाऊस जास्त दमटपणा किंवा सूर्यप्रकाशाची कमतरता यामुळे अनेकदा कपडे लवकर सुकत नाहीत

Image Source: pexels

अनेकदा कपडे तासन्तास वाळत घातल्यानंतरही ते ओलसर राहतात आणि त्यांना कुबट वास येऊ लागतो

Image Source: pexels

जर तुमचे कपडेही हवामानामुळे नीट सुकत नसतील

Image Source: pexels

तो काही सोपे घरगुती उपाय वापरून त्यांना लवकर सुकवता येते

Image Source: pexels

ओले कपडे एकमेकांवर किंवा खूप जवळजवळ पसरवणे टाळा

Image Source: pexels

जर कपडे खूप जास्त ओले असतील तर त्यांना वाळवण्यापूर्वी वॉशिंग मशीनमध्ये अतिरिक्त स्पिन सायकल चालवू शकता

Image Source: pexels

जर कपडे हाताने धुतले असतील तर तेही चांगले पिळा

Image Source: pexels

जेव्हा बाहेर ऊन नसेल तेव्हा कपडे खोलीत हँगर किंवा स्टँडवर पसरवून त्यांच्यासमोर पंखा लावू शकता

Image Source: pexels

खूप जास्त दमट खोलीत ओले कपडे जास्त काळ ठेवल्याने कुबट वास वाढू शकतो

Image Source: pexels