घरात आग लागल्यास, सर्वात आधी 'हे' करा

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pixabay

घरांमधे आग लागल्यास, बहुतेक लोक घाबरतात, जे चुकीचे आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pixabay

आग लागल्यास, सर्वात आधी तुम्ही सावध आणि सतर्क व्हा.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pixabay

असे ठिकाण शोधा जे सुरक्षित असेल

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pixabay

जर आग लहान असेल तर ती ओल्या कपड्याने झाका आणि अग्निशमन यंत्रांचा वापर करा

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pixabay

जर मोठी आग लागली, तर ताबडतोब घराबाहेर पळा.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pixabay

सर्व सदस्यांना सूचित करा आणि गॅस वाल्व, वीज बंद करा

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pixabay

लिफ्टचा वापर मुळीच करू नका

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pixabay

धुरापासून दूर राहा आणि रांगत बाहेर पडा, श्वास घेण्यासाठी जमिनीवर झोपून घ्या

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pixabay

तत्काळ 101 किंवा 102 वर कॉल करा

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pixabay