घर बसल्या बसल्या पोटाची चरबी कशी कमी करावी.

Published by: abp majha web team
Image Source: pexels

रोज 20-30 मिनिटे व्यायाम करा किंवा जलद चालण्याची सवय लावा.

Image Source: pexels

घरी प्लँक स्क्वॅट्स आणि बॉडीवेट व्यायाम करा.

Image Source: pexels

गोड आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन कमी करा.

Image Source: pexels

आहारात प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थ समाविष्ट करा.

Image Source: pexels

दिवसभर पुरेसे पाणी प्या.

Image Source: pexels

दररोज सात ते आठ तासांची चांगली झोप घ्या.

Image Source: pexels

फक्त पोटाची चरबी वेगळी कमी करता येत नाही वजन संपूर्ण शरीरातून कमी होते.

Image Source: pexels

तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.

Image Source: pexels

क्रॅश डाएटऐवजी संतुलित आहार घ्या.

Image Source: pexels

नियमित दिनचर्या आणि संयमाने चांगले परिणाम मिळतात.

Image Source: pexels