घरी घट्ट दही कसं बनवायचं? जाणून घ्या सोप्या पध्दती

Published by: abp majha web team
Image Source: pexels

घरचे बनवलेले दही चवीला आणि शुद्धतेत उत्तम असते

Image Source: pexels

पण हलवाईसारखे घट्ट आणि क्रीमी दही जमवणे थोडे कठीण वाटते.

Image Source: pexels

पण काही सोपे उपाय वापरून तुम्हीही घरी उत्तम दही तयार करू शकता.

Image Source: pexels

सर्वात आधी फुल क्रीम दुधाचा वापर करा आणि दूध चांगले उकळून थोडे घट्ट करा.

Image Source: pexels

दुधाला किंचित कोमट होईपर्यंत थंड करा

Image Source: pexels

आता यात थोडे जुने दही (जमवण्यासाठी) घाला.

Image Source: pexels

दह्याला चांगले फेटून झाकून ठेवा.

Image Source: pexels

आता हे 6-8 तास गरम जागी ठेवा.

Image Source: pexels

दह जमल्यानंतर ते फ्रिजमध्ये ठेवा जेणेकरून ते आंबट होणार नाही

Image Source: pexels