घरात टेस्टी वांग्याचे लोणचे कसे बनवायचे?
Image Source: Freepik
वांगी ही अशी भाजी आहे जी लोकं वर्षभर भाजी बनवण्यापेक्षा चोखा किंवा भर्ता बनवण्यात जास्त वापरतात
Image Source: Freepik
कोणतेही जेवण असो, लोणचे मिळाले की चव वाढते.
Image Source: Freepik
चला तर, घरी चविष्ट वांग्याचे लोणचे कसे बनवायचे ते पाहूया.
Image Source: Freepik
यासाठी वांगी, मोहरीचे तेल, हळद, लाल तिखट, धणे पावडर, जिरे, बडीशेप, साखर, आले, मीठ, व्हिनेगर इत्यादी गोष्टी लागतील.
Image Source: Freepik
सर्वात आधी गरम तेलात बडीशेप घालून वांग्याचे तुकडे टाका.
Image Source: Freepik
वांगी जरा भाजल्यानंतर मसाले टाका आणि मंद आचेवर शिजवा.
Image Source: Freepik
5-10 मिनिटे शिजल्यावर त्यात व्हिनेगर घाला.
Image Source: Freepik
चांगले शिजेपर्यंत वाट पाहा आणि मग उतरवून घ्या
Published by: अंकिता खाणे
Image Source: Freepik
आता लोणचे थंड करून काचेच्या बरणीत भरा जेणेकरून ते जास्त दिवस टिकेल
Image Source: Freepik
आणखी पाहा