घरी गुलाब जामुनची भाजी कशी बनवायची?

Published by: रोहित धामणस्कर
Image Source: pexels

गुलाबजामुन सामान्यतः एक गोड पदार्थ म्हणून पसंत केला जातो पण गुलाबजामुनची भाजी देखील असते.

Image Source: pexels

ही एक अनोखी आणि पारंपरिक डिश आहे जी खास करून काही प्रदेशांमध्ये बनवली जाते.

Image Source: pexels

सर्वप्रथम आपल्या पारंपरिक पद्धतीने गुलाब जामुन तयार करा आणि त्यांना तुपात सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा.

Image Source: pexels

एका कढईत तेल गरम करा आणि त्यात बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता.

Image Source: pexels

आता कढईत आले लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालून काही सेकंद परतून घ्या नंतर टोमॅटो प्युरी घाला.

Image Source: pexels

आता यात चवीनुसार मसाले जसे हळद लाल तिखट धणे पूड घालून चांगले शिजवा.

Image Source: Pexels

जेव्हा मसाले चांगले शिजतील तेव्हा त्यात क्रीम किंवा दही घालून मंद आचेवर शिजवा.

Image Source: Pexels

आता ग्रेव्हीमध्ये गुलाबजाम घाला आणि पाच ते सात मिनिटे मंद आचेवर शिजू द्या जेणेकरून ते मसाल्याची चव शोषून घेतील.

Image Source: Pexels

आता भाजीला अंतिम स्पर्श देण्यासाठी त्यात कोथिंबीर घाला.

Image Source: Pexels