स्वयंपाकघरातील कचऱ्यातून खत तयार करा

Published by: abp majha web team
Image Source: pexels

तसे पाहायला गेल्यास, रोज प्रत्येक घरात सर्वसामान्य लोकांचे जेवण २ ते ३ वेळा नक्कीच बनते.

Image Source: pexels

ज्यामुळे स्वयंपाकघरात विविध प्रकारची टरफले आणि बिया जमा होतात आणि आपण त्या फेकून देतो.

Image Source: pexels

पण तुम्हाला माहीत आहे का की या टाकाऊ वस्तूंऐवजी खत तयार करता येते?

Image Source: pexels

सर्वात आधी एक झाकण असलेला डबा किंवा बादली घ्या ज्यामध्ये लहान लहान छिद्र असतील

Image Source: pexels

खाली करा आणि किचनमधील कचरा त्यात टाका

Image Source: pexels

यावर माती किंवा कोणत्याही प्रकारचा कोरडा कचरा टाका

Image Source: pexels

रोज याला ओले करत राहा आणि थर तयार करत राहा

Image Source: pexels

२० ते ३० दिवसात तुम्हाला तयार सेंद्रिय खत मिळेल

Image Source: pexels

या खताला झाडांमध्ये टाका, झाडे जलद आणि निरोगी वाढतील

Image Source: pexels