घरीच झटपट बनवा स्वादिष्ट सत्तूचे पराठे; जाणून घ्या सोपी रेसिपी

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

उन्हाळ्यात सत्तू शरीराला थंडावा देतो आणि शक्तीही देतो.

Image Source: pexels

तुम्ही सत्तूच्या सरबताबद्दल खूप ऐकले असेल.

Image Source: pexels

याचा पराठाही खूप चविष्ट लागतो.

Image Source: pexels

याचे पराठे बनवायला सोपे आहे.

Image Source: pexels

सर्वात आधी बारीक कांदा आणि हिरवी मिरची चिरून घ्या.

Image Source: pexels

त्यानंतर तेल गरम करा आणि जिऱ्याची फोडणी द्या.

Image Source: pexels

त्यात कांदा, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर घाला.

Image Source: pexels

त्यांना लालसर होईपर्यंत तळून घ्या आणि सत्तू घाला. चवीनुसार मीठ आणि लिंबू पिळून घ्या.

Image Source: pexels

याचा मसाला तयार आहे, आता तो पिठात भरून पराठे बनवा. तयार आहे स्वादिष्ट आणि हेल्दी सत्तूचा पराठा.

Image Source: pexels