घरी कुरकुरीत पेपर डोसा कसा बनवायचा

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

घरी रेस्टॉरंटसारखा पातळ आणि कुरकुरीत पेपर डोसा बनवणे अगदी सोपे आहे

Image Source: pexels

चविष्ट डोशासाठी तांदूळ आणि उडीद डाळीचे योग्य प्रमाणात बॅटर तयार करा

Image Source: pexels

बॅटरला चांगले आंबवा यामुळे डोसा हलका आणि कुरकुरीत होतो

Image Source: pexels

सर्वात आधी तवा चांगला गरम करा आणि थोडं थंड करून पीठ पसरा

Image Source: pexels

बैटरला तव्यावर पातळसर थर करून गोल फिरवून पसरावा

Image Source: pexels

तव्याच्या कडांवर थोडं तेल किंवा तूप घाला यामुळे डोसा आणखी कुरकुरीत होईल

Image Source: pexels

डोसा मध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत शिजवा

Image Source: pexels

डोसा पूर्णपणे कुरकुरीत झाल्यावर हळू हळू दुमडून काढा

Image Source: pexels

आता तुमचा पातळ कुरकुरीत पेपर डोसा तयार आहे तो नारळाच्या चटणी आणि सांबारसोबत गरमागरम सर्व्ह करा

Image Source: pexels