घरी चिकनचे लोणचे कसे बनवायचे

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

घरी बनवलेले लोणचे जेवणाची चव अनेक पटीने वाढवते आणि ते जास्त काळ टिकते सुद्धा.

Image Source: pexels

चिकनचे लोणचे एक खास लोणचे आहे, जे मसालेदार आणि चटपटीत असते.

Image Source: pexels

तुम्ही हे सहजपणे घरी बनवू शकता आणि ते जास्त काळासाठी साठवूनही ठेवू शकता

Image Source: pexels

सर्वात आधी चिकन स्वच्छ धुवून त्याचे लहान तुकडे करा, मीठ आणि हळद लावून थोडे मॅरीनेट करा.

Image Source: pexels

आता कढईत तेल गरम करून चिकन हलके फ्राय करा.

Image Source: pexels

एका वेगळ्या पॅनमध्ये मोहरीचे तेल गरम करा, त्यात मोहरी, मेथी, बडीशेप आणि लसूण घाला.

Image Source: pexels

आता लाल तिखट, हळद आणि मीठ घाला.

Image Source: pexels

अचार टिकण्यासाठी थोडे व्हिनेगर टाका

Image Source: pexels

आता फ्राय केलेले चिकन मसाल्यात मिक्स करा.

Image Source: pexels