काळ्या तांदळाची बिर्याणी कशी बनवायची

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

काळ्या तांदळाची बिर्याणी चविष्ट असण्यासोबतच पोषक तत्वांनीही परिपूर्ण असते

Image Source: pexels

सर्वप्रथम काळे तांदूळ 4 ते 5 तास पाण्यात भिजत घालावे

Image Source: pexels

आता तांदूळ हलके उकळा जेणेकरून ते अर्धे शिजतील

Image Source: pexels

एका पॅनमध्ये तेल किंवा तूप गरम करून कांदा आले लसूण आणि तुमच्या आवडीच्या भाज्या परतून घ्या

Image Source: pexels

यात हळद लाल तिखट धणे गरम मसाला आणि मीठ घालून चांगले मिसळा

Image Source: pexels

आता अर्धवट शिजवलेले काळे तांदूळ आणि तयार मसाल्याचे थर भांड्यात लावा

Image Source: pexels

वरतून पुदिना कोथिंबीर आणि थोडे तूप घाला

Image Source: pexels

भांडं झाकून मंद आचेवर 15 ते 20 मिनिटे शिजवा

Image Source: pexels

बिर्याणी तयार झाल्यावर रायता किंवा सॅलडसोबत सर्व्ह करा

Image Source: pexels

अशा प्रकारे घरी सहजपणे स्वादिष्ट काळ्या तांदळाची बिर्याणी बनवता येते

Image Source: pexels