घरच्या घरी कोरफड हेअर मास्क कसा बनवायचा?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

उन्हाळ्यात आणि घामामुळे केस खूप कोरडे व निर्जीव होतात.

Image Source: pexels

खरं तर, उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता आणि वाढत्या तापमानाचा परिणाम केसांवरही होतो.

Image Source: pexels

ज्यामुळे केस कोरडे होतात, त्यापासून वाचवण्यासाठी आणि केसांना सिल्की बनवण्यासाठी तुम्ही कोरफडीचा वापर करू शकता.

Image Source: pexels

अनेक घरात कोरफडीचे रोप असते. त्या कोरफडीचा वापर करून तुम्ही हेअर मास्क बनवू शकता, चला तर, कसे ते जाणून घेऊयात...

Image Source: pexels

2 चमचे ताज्या कोरफडीच्या जेलमध्ये 1 ते 2 चमचे खोबरेल तेल मिसळा.

Image Source: pexels

मग ते आपल्या टाळूवर आणि केसांच्या लांबीवर चांगले लावा. नंतर 1 तासानंतर धुवा.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, तुम्ही ते मधासोबत मिक्स करून लावू शकता.

Image Source: pexels

त्यासाठी 2 चमचे कोरफड जेल आणि 1 चमचा मध एकत्र करून पेस्ट बनवा आणि केसांना लावा.

Image Source: pexels

तसेच, हे मिश्रण दह्यासोबत स्कॅल्पवर लावल्यास कोंड्यापासून सुटका मिळण्यास मदत होते.

Image Source: pexels