कलिंगड गोड आहे की नाही, कसे ओळखावे?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

उन्हाळ्यात टरबूज हे सर्वात जास्त खाल्ले जाणारे फळ आहे.

Image Source: pexels

अनेकदा टरबूज गोड आहे की नाही हे ओळखणे कठीण होते.

Image Source: pexels

जर योग्य पद्धतीने निवड केली तर तुम्ही नेहमी गोड आणि रसाळ टरबूज खरेदी करू शकता.

Image Source: pexels

सर्वात आधी टरबूजाच्या खाली पिवळा डाग (फील्ड स्पॉट) आहे की नाही ते पाहा. हे फळ पूर्णपणे पिकलेले आहे हे दर्शवते.

Image Source: pexels

फळाचे साल फार चमकदार असणे, ते फळ कच्चे असण्याचे लक्षण असू शकते.

Image Source: pexels

फिकट, हलका मॅट रंग हा साल पिकल्याचा संकेत देतो.

Image Source: pexels

जर खरबूजा वाजवल्यावर पोकळ आवाज आला तर तो गोड असतो.

Image Source: pexels

सरळ आणि स्पष्ट रेषा असणे चांगले मानले जाते.

Image Source: pexels

जर देठ वाळलेला असेल तर फळ पिकलेले असते.

Image Source: pexels