बासमती तांदळाची ओळख कशी करावी.

Published by: abp majha web team
Image Source: pexels

खऱ्या बासमतीचे दाणे लांब आणि बारीक असतात.

Image Source: pexels

यात नैसर्गिक सुगंध असतो.

Image Source: pexels

शिजल्या नंतर दाणे लांब होतात.

Image Source: pexels

तांदळाचे दाणे एकमेकांना कमी चिकटतात.

Image Source: pexels

जुना बासमती अधिक चांगला मानला जातो.

Image Source: pexels

पॅकेट आणि ब्रँडची माहिती नक्की पहा.

Image Source: pexels

तुटलेले दाणे कमी असावेत.

Image Source: pexels

खूप स्वस्त बासमती तांदळापासून सावध रहा.

Image Source: pexels

गुणवत्ता प्रमाणित उत्पादनेच खरेदी करा.

Image Source: pexels

नेहमी विश्वसनीय दुकान किंवा ब्रँडकडून तांदूळ घ्या.

Image Source: pexels