गुप्तांगावरील काळसरपणा कसा दूर करावा

Published by: abp majha web team
Image Source: pexel

टाइट कपडे घातल्याने त्वचा काळी पडू शकते म्हणून चला जाणून घेऊया हे कसे दूर करावे

Image Source: pexel

सुती सैल आणि आरामदायक अंतर्वस्त्रे घाला

Image Source: pexel

दररोज कोमट पाण्याने स्वच्छता करा

Image Source: pexel

शेविंग करण्याऐवजी योग्य पद्धतीने ट्रिमिंग किंवा इतर हेअर रिमूव्हल क्रीम लावा

Image Source: pexel

त्वचेला मॉइश्चराइझ्ड ठेवा जेणेकरून कोरडेपणा आणखी कमी होईल

Image Source: pexel

लिंबू बेकिंग सोडा किंवा टूथपेस्ट सारखे घरगुती उपाय वापरू नका

Published by: abp majha web team
Image Source: pexel

जर खूप जास्त काळेपणा खाज सुटणे किंवा जळजळ असेल तर डॉक्टरांना भेटा

Published by: abp majha web team
Image Source: pexel

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच क्रीम वगैरेचा वापर करा

Image Source: pexel

आहाराची काळजी घ्या यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहते

Image Source: pexel