लहान मुलांचे आधार कार्ड कसे काढतात?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Pinterest

आधार कार्ड मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच महत्त्वाचे दस्तावेज आहे

Image Source: Pinterest

यात केवळ तुमची माहिती नसते, तर तुमचा बायोमेट्रिक डेटाही असतो.

Image Source: Pinterest

जर तुम्हीही तुमच्या मुलाचे आधार कार्ड काढू इच्छित असाल, तर त्यासाठी अनेक कागदपत्रांची आवश्यकता असते.

Image Source: Pinterest

आधार कार्ड बनवण्यासाठी मुलाचे जन्म प्रमाणपत्र आणि आईवडिलांपैकी एकाचे आधार कार्ड आवश्यक असते

Image Source: pinterest

दरम्यान, 5 वर्षा पेक्षा कमी वयाच्या मुलांचे बायोमेट्रिक घेतले जात नाही.

Image Source: Pinterest

यामुळे 5 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांचे आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे.

Image Source: Pinterest

यासाठी, तुम्ही जवळच्या कोणत्याही आधार कार्ड नोंदणी केंद्रावर जाऊ शकता.

Image Source: pinterest

केंद्रत जाऊन तुम्हाला तुमच्या मुलाच्या नावाचं फॉर्म भरायचं आहे

Image Source: Pinterest

तुम्ही uidai gov.in या संकेतस्थळावर जाऊन अपॉइंटमेंट घेऊ शकता.

Image Source: pinterest