जिममध्ये कसे कपडे घालावेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

Image Source: pixabay

जिममध्ये योग्य कपडे परिधान केल्याने कार्यक्षमता सुधारते आणि दुखापतींपासूनही बचाव होतो

Published by: प्रिया मोहिते
Image Source: pixabay

जिममध्ये बहुतेक लोकांना आपल्या सोयीस्कर आणि आरामदायी कपडे घालायला आवडते.

Image Source: pixabay

आजकाल जीममध्ये जाणे आणि तासन् तास घाम गाळणे बऱ्याच लोकांचा छंद झाला आहे.

Image Source: pixabay

यासाठीच जिमच्या कपड्यांची गुणवत्ता खूप चांगली असायला हवी.

Image Source: pixabay

जिममध्ये पॉलिस्टरसारखे कमी शोषक कपडे घालावेत.

Image Source: pixabay

पुरुषांनी फुटबॉल जर्सी तसेच सैल टी-शर्टसारखे कपडे घालावेत.

Image Source: pixabay

महिला स्पोर्ट्सचे कपडे तसेच फिटिंग पॅन्ट्स आणि टॉप्स घालू शकतात.

Image Source: pixabay

जिममध्ये टाईट कपडे अजिबात घालू नयेत. जसे की, डेनिम, टाईट शर्ट आणि पॅन्ट.

Image Source: pixabay

जिममध्ये वेटलिफ्टिंगचे बूट वापरणे रेझिस्टन्स ट्रेनिंगसाठी खूप फायदेशीर ठरते.

Image Source: pixabay