उशीचे कव्हर किती दिवसांनी बदलले पाहिजे? जाणून घ्या

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

घाणेरडे उशीचे कव्हर त्वचा आणि केसांना नुकसान पोहोचवू शकते.

Image Source: pexels

दर 3 ते 7 दिवसांनी उशीचे कव्हर बदला. जेणेकरून जीवाणू जमा होणार नाहीत.

Image Source: pexels

चेवर मुरुम येऊ नयेत म्हणून उशीचे कव्हर नियमितपणे धुणे आणि स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.

Image Source: pexels

मृत त्वचेच्या पेशी उशीवर जमा होऊन त्वचेशी संबंधित समस्या वाढवू शकतात.

Image Source: pexels

केस आणि चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल उशीवर साचल्यामुळे त्वचेची छिद्रे बंद होण्याची शक्यता असते.

Image Source: pexels

धूळ आणि डस्ट माईट्समुळे ऍलर्जी होऊन शिंका येऊ शकतात.

Image Source: pexels

तेलकट त्वचा असलेल्यांनी दर तीन चार दिवसांनी उशीचे कव्हर बदलले पाहिजे.

Image Source: pexels

घाम आणि ओलावा हे बुरशी आणि जीवाणूंना वाढण्यास मदत करू शकतात.

Image Source: pexels

फक्त कव्हरच नाही तर उशीलाही वेळोवेळी स्वच्छ करणे आणि उन्हात वाळवणे आवश्यक आहे.

Image Source: pexels