बेडशीट किती दिवसांनी बदलावी?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

रोजच्या वापरामुळे आपल्या त्वचेतील मृत पेशी घाम शरीराचे तेल आणि धूळ माती चादरीवर जमा होते.

Image Source: Pexels

म्हणून आपली बेडशीट दर आठवड्यातून एकदा किंवा 10 दिवसांतून एकदा बदलली पाहिजे.

Image Source: Pexels

जर तुम्हाला जास्त घाम येत असेल किंवा घरात पाळीव प्राणी असतील तर तुम्ही दर 3 4 दिवसांनी बेडशीट बदलली पाहिजे.

Image Source: pexels

जास्त काळ बेडशीट न बदलल्यास जीवाणू आणि धूळ माइट्स वाढू लागतात.

Image Source: pexels

बेडशीट धुणे फॅब्रिकवरही अवलंबून असते.

Image Source: Pexels

बेडशीट सुतीची असल्यास ती 7 दिवसांनी बदलावी तर लिनन सिल्क किंवा सॅटिनची बेडशीट 5 ते 10 दिवसांनी बदलावी.

Image Source: pexels

पॉलिस्टर आणि फ्लॅनेल प्रत्येक 5 ते 7 दिवसांनी बदला.

Image Source: Pexels

स्वच्छ आणि ताजी चादरी चांगली झोप देतात आणि ताण कमी करतात.

Image Source: pexels

त्याचबरोबर नियमित धुतल्याने अंथरुणात ढेकूण किंवा छोटे किडे वाढत नाहीत.

Image Source: pexels