किडा जडी किती रुपयांना किलो विकली जाते

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

कीडा जडी एक प्रकारची नैसर्गिक औषधी वनस्पती आहे

Image Source: pexels

हे जगातील सर्वात महागड्या औषधी वनस्पतींपैकी एक आहे

Image Source: pexels

या औषधी वनस्पतीची किंमत प्रति किलो 10 ते 12 लाख आहे

Image Source: pexels

कीडा जडीचा वापर ऊर्जा आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी केला जातो

Image Source: pexels

तसेच फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी देखील वापरली जाते

Image Source: pexels

किरकोळ बाजारात याची किंमत 1500 ते 2000 रुपये प्रति ग्रॅम आहे

Image Source: pexels

ही हिमालयाच्या उंच प्रदेशात खूप कमी प्रमाणात आढळते

Image Source: pexels

आणि ते गोळा करणे अत्यंत कठीण आणि धोकादायक असते

Image Source: pexels

ही खूप कमी प्रमाणात आढळते ज्यामुळे तिची किंमत जास्त आहे

Image Source: pexels