एका दिवसात किती किलोमीटर चालावे?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

आजकाल तंदुरुस्त राहण्यासाठी रोज चालणे हा सर्वात सोपा मार्ग आहे.

Image Source: pexels

योग्य अंतर माहित असणे आवश्यक आहे जेणेकरून फायदा होईल आणि शरीरावर जास्त ताण येणार नाही.

Image Source: pexels

रोज 6 ते 8 हजार पाऊले चालणे (जवळपास 4-6 किमी) सामान्य आरोग्यासाठी पुरेसे आहे

Image Source: pexels

रोज कमीत कमी 30 मिनिटे चालणे आवश्यक मानले जाते.

Image Source: pexels

जलद चालणे (ब्रिस्क वॉकिंग) अधिक परिणामकारक मानले जाते.”

Image Source: pexels

चालण्याची सुरुवात 2-3 किलोमीटर पासूनच करा आणि ती हळूहळू वाढवा.

Image Source: pexels

सकाळी किंवा संध्याकाळी चालणे अधिक आरामदायक असते.

Image Source: pexels

रिकाम्या पोटी केलेली हलकी चाल चरबी कमी करण्यास मदत करू शकते.

Image Source: pexels

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, आठवड्यात 150 ते 300 मिनिटे सक्रिय राहिले पाहिजे.

Image Source: pexels