शरीर बनवण्यासाठी किती अंडी खावीत?

Published by: प्रिया मोहिते
Image Source: Pexels

अंडे प्रथिनांचा उत्तम स्रोत आहेत.

Image Source: Pexels

याच कारणामुळे जिममध्ये जाणारे आणि फिटनेसकडे लक्ष देणारे लोक याला त्यांच्या आहारात समाविष्ट करतात.

Image Source: Pexels

बॉडी बनवण्यासाठी फक्त व्यायाम करणे पुरेसे नसते.

Image Source: Pexels

यासाठी निरोगी आहाराचीही आवश्यकता असते.

Image Source: Pexels

अशा परिस्थितीत प्रश्न पडतो की एका दिवसात किती अंडी खावीत?

Image Source: Pexels

साधारणपणे एक निरोगी व्यक्ती एका दिवसात 2-3 अंडी खाऊ शकतो.

Image Source: Pexels

मात्र, अंड्याचे सेवन तुमचा व्यायाम वय आणि तुमच्या शरीरावर अवलंबून असते.

Image Source: Pexels

नेहमी आपल्या गरजेनुसारच अंड्यांचे सेवन करा.

Image Source: pexels

लक्षात ठेवा की, केवळ अंड्यांमधूनच प्रथिनांची पूर्तता करता येत नाही.

Image Source: Pexels