46000 मेट्रिक टन एलपीजीमधून किती सिलिंडर भरले जातील

Published by: abp majha web team
Image Source: pexels

एलपीजी म्हणजेच Liquefied Petroleum Gas आज प्रत्येक घराची गरज बनली आहे

Image Source: pexels

अलीकडे सुरू असलेल्या जागतिक संकटामुळे भारतात एलपीजीचा पुरवठा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला आहे.

Image Source: pexels

या संकटकाळात नुकतेच 46000 मेट्रिक टन एलपीजी जहाजाने भारतामध्ये आणले आहे

Image Source: pexels

अशा परिस्थितीत, एवढ्या गॅसमध्ये किती सिलेंडर भरले जाऊ शकतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे, चला तर, पाहूया.

Image Source: pexels

एका घरगुती सिलिंडरमध्ये साधारणपणे 14.2 किलोग्राम एलपीजी भरली जाते.

Image Source: pexels

46000 मेट्रिक टनाचे म्हणजे 46000000 किलोग्राम एलपीजी

Image Source: pexels

आता एकूण LPG ला एका सिलिंडरच्या क्षमतेने भागले जाते, म्हणजे 46000000 ÷ 14.2 = 3239436 सिलिंडर

Image Source: pexels

याचा अर्थ जवळपास 32 लाखांपेक्षा जास्त सिलेंडर भरले जाऊ शकतात

Image Source: pexels

एवढी एलपीजी संपूर्ण शहराच्या पुरवठ्यासाठी पुरेशी आहे.

Image Source: pexels