सूर्यनमस्कारामुळे किती कॅलरीज घटतात?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण तंदुरुस्त राहू इच्छितो

Image Source: pexels

या स्थितीत एक सोपा, प्रभावी आणि कोणत्याही उपकरणांशिवाय करता येणारा व्यायाम प्रकार म्हणजे सूर्यनमस्कार.

Image Source: pexels

हे केवळ योगा नव्हे, तर संपूर्ण शरीराचा व्यायाम आहे.

Image Source: pexels

सूर्य नमस्कार 12 योगासनांचा एक क्रम आहे, जेव्हा तुम्ही एक राउंड पूर्ण करता तेव्हा

Image Source: pexels

यामुळे तुमचे संपूर्ण शरीर सक्रिय होते आणि 1 फेरीत अंदाजे 10-15 कॅलरी बर्न होतात

Image Source: pexels

10 राऊंड्स केल्यास सुमारे 100–150 कॅलरी आणि 30 मिनिटे सतत केल्यास अंदाजे 200–350 कॅलरींपर्यंत बर्न होतात

Image Source: pexels

हे तुमच्या फॅटला कमी करण्यास मदत करते आणि जर ते दररोज केले तर शरीरातील चरबी खूप लवकर कमी होते.

Image Source: pexels

सूर्य नमस्कार केवळ कॅलरी कमी करत नाही, तर चयापचय क्रियाही वाढवतो.

Image Source: pexels

हे योग मानसिक ताण कमी करतो आणि शरीर आणि मन या दोन्ही गोष्टींना तंदुरुस्त ठेवतो

Image Source: pexels