जिममध्ये किती वेळ व्यायाम करावा?

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: pexels

दररोज 45 ते 60 मिनिटांचा व्यायाम बहुतेक लोकांसाठी पुरेसा मानला जातो.

Image Source: pexels

जीमची सुरुवात करायची असल्यास 30 ते 40 मिनिटांपासून सुरुवात करू शकतात.

Image Source: pexels

वॉर्मअप साठी 5 ते 10 मिनिटे नक्की काढा.

Image Source: pexels

स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि कार्डिओचा योग्य समतोल राखा.

Image Source: pexels

ब्रेक न घेता जास्त वेळ व्यायाम करू नका.

Image Source: pexels

शरीराला आराम देणे हा देखील फिटनेसचा महत्त्वाचा भाग आहे.

Image Source: pexels

आठवड्यातून 1 ते 2 दिवस रेस्ट डे नक्की ठेवा.

Image Source: pexels

व्यायामानंतर स्ट्रेचिंग करायला विसरू नका.

Image Source: pexels

पुरेसे पाणी प्या आणि पौष्टिक आहार घ्या.

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: pexels

तुमच्या वयानुसार फिटनेस आणि ध्येयानुसार व्यायामाची वेळ निश्चित करा.

Image Source: pexels