पीएनजी कनेक्शन किती वेळात बसवता येते

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

ऑनलाइन किंवा ऑफलाइन नोंदणीनंतर, कागदपत्रांच्या पडताळणीस 1-2 दिवस लागतात.

Image Source: pexels

कंपनीचा प्रतिनिधी 3-7 दिवसांच्या आत पाइपलाइन टाकण्याची शक्यता तपासणीसाठी येतो

Image Source: pexels

जर तुमच्या परिसरात मुख्य पाइपलाइन आधीपासूनच अस्तित्वात असेल, तर प्रक्रिया अधिक जलद होते.

Image Source: pexels

घराच्या बाहेरच्या भिंतीपासून ते किचनमधील पाईप आणि मीटर बसवण्यासाठी 7-15 दिवस लागू शकतात

Image Source: pexels

फिटिंगनंतर सुरक्षा मानकांची तपासणी करण्यास 2-3 दिवस लागतात.

Image Source: pexels

गॅस सुरू करण्यापूर्वी तुमच्या जुन्या एलपीजी चुलीचे नोजल पीएनजीसाठी योग्य बदलले जाते.

Image Source: pexels

सर्वसाधारण परिस्थितीत अर्जापासून गॅस सुरू होण्यासाठी सरासरी 2 ते 4 आठवड्यांचा कालावधी लागतो

Image Source: pexels

पावसाळा, सरकारी परवानगी किंवा सोसायटीच्या ना हरकत प्रमाणपत्रास (एनओसी) विलंब झाल्यास, हा कालावधी वाढू शकतो.

Image Source: pexels

पीएनजी सुरू झाल्यावर तुम्ही जुने कनेक्शन सरेंडर करू शकता किंवा ते बॅकअपसाठी ठेवू शकता

Image Source: pexels