प्रोटीनने भरलेला 'मोरिंगा ज्यूस' कसा बनवतात?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

मोरिंगाचा रस शरीरातील विषारी घटक बाहेर काढतो त्याचबरोबर शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करतो

Image Source: pexels

अर्धा कप स्वच्छ आणि ताजी शेवग्याची पाने घ्या आणि ती मिक्सरच्या भांड्यात घाला

Image Source: pexels

मिक्सरमध्ये हे चांगले वाटून घ्या, तुम्हाला घट्ट आणि हिरवी पेस्ट मिळेल

Image Source: pexels

ही पेस्ट चांगली गाळून घ्या, चवीनुसार यात काळं मीठ आणि लिंबाचा रस मिसळा

Image Source: pexels

मोरिंगा ज्यूसचे सेवन सकाळी रिकाम्या पोटी करणे सर्वाधिक आरोग्यदायी मानले जाते

Image Source: pexels

विशेष बाब अशी आहे की मोरिंगाच्या ज्यूसचे कोणतेही दुष्परिणाम मानले जात नाहीत

Image Source: pexels