उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय करावं?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

उन्हाळ्यात तीव्र सूर्यप्रकाश आणि उष्ण वारे शरीरावर वाईट परिणाम करतात, ज्याला सामान्य भाषेत उष्माघात म्हणतात.

Image Source: pexels

या हवामानात स्वतःला सुरक्षित ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.

Image Source: pexels

कांदा एक साधी गोष्ट आहे, पण तो खाल्ल्यानं उन्हाळ्यात उष्माघातापासून बचाव होतो.

Image Source: pexels

कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि पोषक तत्वं भरपूर असतात...

Image Source: pexels

हे शरीराचं तापमान संतुलित ठेवण्यास मदत करतं...

Image Source: pexels

कांदा कच्चा खाणं सलाडमध्ये फायदेशीर ठरतं...

Image Source: pexels

कांद्याचा रस सुद्धा उष्माघातापासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतो.

Image Source: pexels

कांदा डिहायड्रेशनपासूनही दूर ठेवतो.

Image Source: pexels

एकंदरीत, कांदा उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यास मदत करतो.

Image Source: pexels